दिपक रामनाथ देशमुख.

असं म्हणतात की शब्द कोडे सोडविण्यासाठी शब्द लागतात म्हणजे शब्दांची कोडं शब्द सोडवू शकतात पण काही माणसाचं वर्णन करताना शब्दांना कोडे पडतात(शब्द थीटे पडतात)असंच एक अवलिया व्यक्तिमत्व.....
असंच एक अवलिया व्यक्तिमत्व ज्यांना  सदाबहार लेखक कवी उत्कृष्ट श्रोता असे किती तरी गुण तंतोतंत लागू होता....
ज्याचं असण म्हणजे मित्रा साठिचं उर्जास्थान...संकटातील स्थितप्रज्ञ...
इंग्रजी भाषेबरोबर मराठी, संस्कृत भाषेत निपून असणारे व्यक्ती...
ज्यांना मित्र सखा तत्वज्ञ वाटाड्या अश्या किती तरी उपमा तंतोतंत लागू होता ...
अश्या सचिन सरांना ह्या आगळ्या वेगळ्या शुभेच्छा....
सर आज तुमचा वाढदिवस...
ज्ञानाचे मेरू पर्वत आपण सहज  पार केले आहे.व हे काम आपलं अव्याहत सुरू आहे. ते वृध्दिंगत व्हावे हि शुभेच्छा....                                 
सर तुमचा आणि माझा सहवास तसा एक वर्षाचा पण कित्येक दिवसा अगोदर आपली जूनी मैत्री...(नेमकं काय नाव द्यावे ते इथे नाही कळतं)कारण तुम्ही प्राचार्य आणि मी शिक्षक...
मार्ग आणि दिशा बदलली पण ऋणानुबंध तसाच राहिला....तो अधिक वृध्दिंगत व्हावे हि शुभेच्छा...
मुळात एक व्यक्ती म्हणून तुम्ही जी प्रेरणा आमच्यासाठी उभी करतात त्याने अजून आपल्याला खूप अंतर कापायचे ही ओढ लावून जाते...म्हणून तुम्ही हे पुढे चालतं राहवं आमचं दिपस्तंभ बनून ...या साठी आपल्याला शुभेच्छा
मुळात वास्तव आणि द्रुश्य ह्या मध्ये आपण वेगळे नाहीत म्हणूनच तुम्ही जे बोलले ते जगता  किंवा तसा जगण्याचा प्रयत्न करता...तुमच्या त्या खुमारीला शुभेच्छा ...
घर आणि नोकरी ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही लिलया पेलता...ते प्रत्येकाला जमतचं असं नाही पण  तुम्ही ते सत्यात जगता..
म्हणून तुमच्या त्या जगण्याला शुभेच्छा...
मुळात खूप लिहायचं पण काय करणार....अधिक काय लिहावे....
सर खरंच तुम्ही शब्दापल्याड आहात म्हणून तुम्हाला माझ्या ह्या  असीम शुभेच्छा....
आणि आपण ज्या दैवी नात्याने जोडलो आहे त्या नात्याची हि शब्द रूपी सदिच्छा....
आपलाच...
दिपक रामनाथ देशमुख.
9689085683

Comments