Sachin Gadekar हे एक असं रसायन

Sachin Gadekar हे एक असं रसायन आहे जे सकाळी लवकर चालू होत आणि रात्री 11.30 च्या दरम्यान डाउन होतच, पण खरी मजा तेव्हा जेव्हा हे रसायन दिवसभर ऍक्टिव्ह असत , मी लहानपणापासून ह्याच्या बरोबर आहे पण यांच्यात कुठून एवढी energy येते काही कळायला मार्गच नाही, प्रचंड उत्साह सगळ्याच बाबतीत मित्र सगळे एकत्र आलो तरी हाच बोलत राहणार सांगायला लागत बाबा थांब थोडं आम्हाला पण बोलू दे,माझ्या लग्नाच्या दिव्य आठवणी अजूनही आठवतात, अर्थात ते लग्न पण पराक्रमीच होत, लग्नात सचिन ने कुठला रोल निभावला नाही तेच नेमकं आठवत नाही, कुठल्याही मीटिंग ला बसलो तर मला जो पॉईंट बोलायचा तोच हा बोलायचा, एवढं कस विचार करण्यात सात्म्य असू शकत तेच कळत नाही राव,समान शिलेशु व्यसनेशु सख्यमं । वैचारिक लेव्हल वर प्रचंड clearity आहे गाडू तुझी,तुझ्यामुळे आम्हालाही थोडा वाचनाचा नाद लागला, संगविमधील आपली धमाल आठवतेच, खूप up and down पाहिले मी, सर्वच जण पुण्यातून गावाकडे गेले तेव्हा खूपच जास्त एकटेपणा जाणवला होता मात्र मला पक्का विश्वास होता की हे सर्वचजण एकदिवस पुन्हा पुण्यात येतील आणि झालेही तसेच । भगवन्त माझ्या बरोबर आहेच हे तर शाश्वत सत्य आहे आणि त्याची प्रचिती तुझ्यासारखे मित्र देतातच, आज जगाला ओरडून सांगावस वाटत कि हा माझा मित्र कधीच दुसऱ्याच कौतुक करायचं थोडाही chance सोडत नाही, छोट्यातील छोट्या गोष्टीच असं कौतुक करणार कि च्यामारी असं वाटत कि आता मी काहीही करू शकतो, आज कुणीच रिकामं नाहीये कौतुक करायला, पण तू जे करतोस ना खूप आवडतं रे, पुन्हा एकदा नव्याने जगायला उभारी येते, खूप काही सांस्कृतिक काम करावीशी वाटतात, आपल्या dicussion मधून नेहमी एक conclusion निघत हे खूप छान आहे राव, गाड्या तू लईच भारी आहेस राव, miss you always dear, तू खूप मोठा आहेस जरी आमच्यापेक्षा लहान असलास तरी। तुझी खूपच प्रगती होईल , you are best teacher, best father,best husband, best colleague, last but not least you are best friend of mine, take care God bless you always.

Comments